"मॉलिब्डेनम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: vi:Molypden
छो सांगकाम्याने वाढविले: dv:މޮލިބްޑިނަމް; cosmetic changes
ओळ ५:
[[इ.स. १७७८|१७७८]] मध्ये [[स्वीडन|स्वीडनचे]] रसायनशास्त्रज्ञ [[कार्ल विल्हेम शील]] यांनी मॉलिब्डेनमचा शोध लावला. "मॉलिब्डॉस" या [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] शब्दावरून मॉलिब्डेनम हे नाव घेण्यात आले. याचा शब्दशः अर्थ [[शिसे]] असा होतो. प्राचीन ग्रीक लोकांना शिशाचे खनिज "गॅलेना मॉलिब्डेना" परिचित होते आणि त्यात मॉलिब्डेनाइटही होतेच. यामुळे कदाचित ही दोन्ही खनिजे एकच असावित असे वाटल्याने त्यांनी शिसे असा अर्थ होत असलेले मॉलिब्डेनम हे नाव या द्रव्यास ठेवले असावे. १७८३ साली स्वीडनचेच रसायनशास्त्रज्ञ पी. एच. जेम यांना धातुरूप चूर्णाच्या रुपात हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश आले.
 
== उपयोग ==
मॉलिब्डेनमचे कितीतरी उपयोग आहेत. मॉलिब्डेनमयुक्त रंग मृत्तिकाशिल्पात, प्लॅस्टिक उद्योगात, कातडी कमाविण्यासाठी, सुती व लोकरी कापड उद्योगात वगैरे केला जातो तर मॉलिब्डेनम ट्रायॉक्साइडचा उत्प्रेरक म्हणून तेलाच्या भंजनात व इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये वापर होतो. उच्च वितळणबिंदू आणि अगदी कमी प्रसरणांक यामुळे विद्युत्अभियांत्रिकी, रेडियो इलेक्ट्रॉनिक्स व उच्च तपमान तंत्रक्षेत्रात मॉलिब्डेनमचा उपयोग केला जातो. नेहमीच्या विद्युतदीपातील (बल्ब) [[टंग्स्टन|टंग्स्टनची]] तार मॉलिब्डेनमच्या खोबणीत बसवलेली असते तेच कार्य [[इलेक्ट्रॉन]] व [[क्ष-किरण]] नळ्यातदेखील मॉलिब्डेनमला करावे लागते. बंदुकीच्या नळ्या, विमाने व मोटारींचे विविध भाग, बाष्पयंत्रे, टर्बाइन, धातू कापण्याची यंत्रे या ठिकाणीसुद्धा मॉलिब्डेनमचे सहकार्य मोलाचे ठरते.
 
मॉलिब्डेनमच्या खनिजांचा मोठा भाग '''फेरोमॉलिब्डेनम''' या मिश्र धातू निर्मितीसाठी वापरला जातो. यामुळे उच्च दर्जाचे [[पोलाद]] तयार होते. टंग्स्टनही पोलादाच्या मजबुतीसाठी उपयोगी पडते पण मॉलिब्डेनम अधिक प्रभावी आहे. पोलाद निर्मितीच्यावेळी १ % टंग्स्टन वापरून जेवढी मजबुती आणता येते तेवढीच मजबुती केवळ ०.३ % मॉलिब्डेनम वापरून आणता येते शिवाय टंग्स्टनपेक्षा मॉलिब्डेनम स्वस्त पडत असल्याने मॉलिब्डेनमलाच लोखंडाचा एकनिष्ठ सहकारी म्हटले जाते.
 
[[ऍल्युमिनियम]], [[तांबे]], [[निकेल]], [[कोबाल्ट]], [[टायर्टनियम]] यांचा पायाभूत धातू म्हणून उच्च ताकदीच्या टंग्स्टन किंवा मॉलिब्डेनमच्या तंतूंचे बळकटी आणण्यासाठी उपयोग केल्याने वरील धातू / मूलद्रव्ये [[टायटॅनियम|टायटॅनियमपेक्षा]] दुप्पट ताकदीचे होतात. वितळलेल्या [[काच|काचेत]] मॉलिब्डेनम मिसळल्यावर काचेचा रंग सूर्यप्रकाशात निळा होतो आणि रात्री तीच काच पूर्णपणे पारदर्शी होते.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:मूलद्रव्ये]]
 
Line २९ ⟶ ३०:
[[da:Molybdæn]]
[[de:Molybdän]]
[[dv:މޮލިބްޑިނަމް]]
[[el:Μολυβδένιο]]
[[en:Molybdenum]]