"डिसेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
 
==ठळक घटना आणि घडामोडी==
===तेरावे शतक===
* [[इ.स. १२९४|१२९४]] - [[पोप सेलेस्टीन पाचवा|पोप सेलेस्टीन पाचव्याने]] राजीनामा दिल्यावर [[पोप बॉनिफेस आठवा]] सत्तेवर.
===अठरावे शतक===
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[जेम्स कूक]]ला [[किरितिमाती]] तथा [[क्रिसमस द्वीप]] पहिल्यांदा दिसले.
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[घेंटचा तह|घेंटच्या तहाने]] [[१८१२चे युद्ध]] संपले.
* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[लायब्ररी ऑफ काँग्रेस]]ला आग.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिणेतील सेनापतींनी [[कु क्लुक्स क्लॅन]] या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.
===विसावे शतक===
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[आल्बेनिया]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[कुचिंग]] आणि [[हाँगकाँग]] जिंकले.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[फ्रांसचे चौथे प्रजासत्ताक|फ्रांसच्या चौथ्या प्रजासत्ताकची]] स्थापना.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[लिब्या]]ला इटलीपासून स्वातंत्र्य [[इद्रीस पहिला, लिब्या|इद्रीस पहिला]] राजेपदी.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[न्यू झीलँड]]मध्ये [[लहर (चिखललाट)|लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने]] रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेचे सैन्य|अमेरिकन सैन्याने]] भाड्याने घेतलेले [[कॅनेडेर सी.एल.४४]] प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अपोलो ८]]मधील अंतराळ यात्री [[चंद्र|चंद्राभोवती]] प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[एरियान]] प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[सिद अल-अंत्री हत्याकांड|सिद अल-अंत्री हत्याकांडात]] ५०-१०० ठार.
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००३|२००३]] - ई.टी.ए.ने [[माद्रिद]]मधील [[चमार्तिन]] स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.
 
==जन्म==
* [[इ.स.पू. ३]] - [[गॅल्बा, रोमन सम्राट]].