"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
N
Mahitgar (चर्चा | योगदान)
वाक्यसंश्लेषण
ओळ १:
*पूर्ण अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह
 
==केवल वाक्य ==
==मिश्र वाक्य==
==संयुक्त वाक्य ==
==वाक्यसंश्लेषण ==
 
(वाक्य संकलन) :एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवलवाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात.
 
दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे
दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.
दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.
 
 
 
[[Category:मराठी व्याकरण]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वाक्य" पासून हुडकले