"स्वामीनारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
स्वामीनारायण उर्फ घनश्याम पाण्डे (जन्मनाव) उर्फ सहजानंद स्वामी (२ एप्रिल १७८१ - १ जून १८३०), हिंदू धर्मातील , स्वामीनारायण संप्रदायाचे के संस्थापक आहेत. स्वामीनारायण संप्रदायाचे अनुयायी त्यांना भगवानरुप मानतात. त्यांचे जगभर लाखॊ (मुख्यतः गुजराती)अनुयायी आहेत. शिक्षापत्री व वचनामृत स्वामिनारायण सम्प्रदायाचे मूळ ग्रन्थ आहेत.