"हेक्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''हेक्टर''' हे [[क्षेत्रफळ]] मोजण्याचे एकक आहे. सहसा जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी हे एकक वापरतात. मेट्रिक परिमाणांमधील [[मीटर]] या एककाशी हेक्टर अशा रीतीने समीकरणबद्ध आहे :
:''१०० [[मीटर]] X १०० [[मीटर]] = १ हेक्टर = १०००० [[वर्ग मीटर]]'' आणि
:''१०० [[आर]] = १ हेक्टर''
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हेक्टर" पासून हुडकले