"परावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ar, bg, ca, cs, da, de, el, eo, es, fa, fi, fr, gl, he, id, it, ja, ko, lt, nl, nn, no, pl, pt, ro, ru, simple, sk, sl, sq, sv, ta, th, uk, vi, zh, zh-yue
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Reflection angles.svg|thumb|right|200px|θ<sub>i</sub> = θ<sub>r</sub><br />[[परावर्तन नियम]] दर्शवणारी आकृती]]
'''परावर्तन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] : Reflection) म्हणजे दोन [[माध्यम|माध्यमांच्या]] सीमेवरील पृष्ठाशी [[तरंगमुख|तरंगमुखाच्या]] दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे [[प्रकाश]], [[ध्वनी]] व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. [[परावर्तन नियम|परावर्तन नियमाप्रमाणे]] आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/परावर्तन" पासून हुडकले