"परावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''परावर्तन''' (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन [[माध्यम|मांध्...
(काही फरक नाही)

२१:५३, १५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती

परावर्तन (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन मांध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. परावर्तन नियमाप्रमाणे आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.