"जॉन मॅककेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: fo:John McCain
No edit summary
ओळ १:
'''जॉन सिडनी मॅककेन तिसरा''' ([[ऑगस्ट २९]], [[इ.स. १९३६]] - ) हा अमेरिकेचा सेनेटर आहे.
 
२००८च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांत मॅककेन [[रिपब्लिकन पार्टी]]कडून उमेदवार आहेहोता.
 
== आरमारी सेवा ==
मॅककेनने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे अमेरिकन आरमारात सेवा केली. [[ऍनापोलिस]]च्या [[यु.एस. नेव्हल ऍकेडेमी]]मधून स्नातक झाल्यावर मॅककेन १९५८मध्ये आरमारी लढाऊ वैमानिक म्हणून काम सुरू केले. तेव्हा तो विमानवाहू नौकांवरुन जमिनीवर मारा करणारी विमाने उडवत असे. [[व्हियेतनाम युद्ध|व्हियेतनाम युद्धादरम्यान]] मॅककेन [[यु.एस.एस. फॉरेस्टल]] या विमानवाहू नौकेवर असताना तेथे लागलेल्या आगीत तो मृत्यूपासून थोडक्यात बचावला होता. त्याच वर्षी [[हॅनॉई]]वर बॉम्बहल्ला करीत असताना त्याचे विमान उत्तर व्हियेतनामी सैन्याने तोडून पाडले. पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरलेल्या व गंभीर जखमी झालेल्या मॅककेनला युद्धकैदी बनवण्यात आले. १९७३पर्यंत कैदेत खितपत पडलेला असताना त्याची छळ केला गेला. या सगळ्यामुळे त्याला अनेक शारिरीक व्यंगे आहेत. कैदेत असताना कैद्यांच्या अदलाबदलीच्या वेळी मॅककेन अमेरिकन ऍडमिरलचा मुलगा व नातू असल्यामुळे त्याला आधी सोडवण्यासाठी केलेल प्रयत्न त्याने नाकारले व आपल्या क्रमानुसार त्याने अदलाबदल स्वीकारली.
 
{{विस्तार}}