"मकारियोस तिसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''मकारियोस तिसरा''' (ग्रीक:Μακάριος Γ) ([[ऑगस्ट १३]], [[इ.स. १९१३]] - [[ऑगस्ट ३]], [[इ.स. १९७७]]) हा सायप्रॉइट ऑर्थोडॉक्स चर्चचा आर्चबिशप व प्रायमेट ([[इ.स. १९५०]]-[[इ.स. १९७७]]) होता. हा [[सायप्रस]]च्या प्रजासत्ताकचा पहिला ([[इ.स. १९६०]]-[[इ.स. १९७४]]) व चौथा ([[इ.स. १९७४]]-[[इ.स. १९७७]]) राष्ट्राध्यक्षही होता.
 
याचे मूळ नाव ''मिहाइल क्रिस्तोदूलू मूस्कोस'' (ग्रीक:Μιχαήλ Χριστοδούλου Μούσκος) असे होते.
 
{{विस्तार}}