"आल्फ्रेड नोबेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: yo:Alfred Nobel
छो सांगकाम्याने वाढविले: my:အဲလဖရက် နိုဘယ်; cosmetic changes
ओळ १:
[[Fileचित्र:AlfredNobel adjusted.jpg|175px|right|thumb|आल्फ्रेड नोबेल]]
 
 
ओळ ५:
आल्फ्रेड नोबेल ([[ऑक्टोबर २१]], [[इ.स. १८३३|१८३३]]: [[स्टॉकहोम]] - [[डिसेंबर १०]], [[इ.स. १८९६|१८९६]]) हा [[स्वीडन|स्वीडिश]] शास्त्रज्ञ होता.
 
नोबेलचा जन्म [[ऑक्टोबर २१]], [[इ.स. १८३३|१८३३]] रोजी [[स्वीडन]]मधील [[स्टॉकहोम]] येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. [[यांत्रिक अभियांत्रिकी|यांत्रिकी अभियांत्रिकीचे]] शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधूचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे [[डायनामाइट| डायनामायटाचा]] शोध लावला.
 
डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख [[स्वीडिश क्रोनर|स्वीडिश क्रोनरांचे]] विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच [[नोबेल पारितोषिक]] होय.
ओळ ७४:
[[ml:ആല്‍ഫ്രഡ് നോബല്‍]]
[[ms:Alfred Bernhard Nobel]]
[[my:အဲလဖရက် နိုဘယ်]]
[[nl:Alfred Nobel]]
[[nn:Alfred Nobel]]