"पत्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 59.95.65.145 (चर्चा) यांनी केलेले बदल Katyare यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ने�
ओळ ४:
==गाजलेले पत्रकार==
==मुक्त पत्रकारिता==
मुक्त पत्रकार म्हणून काम करणार्‍या व्यक्ती या कुठल्याही संस्थेला बांधील नसतात. त्यांना त्यांच्या कामासाठी स्वत:च बाजारपेठ शोधावी लागते. आवश्यक कौशल्य, दृष्टिकोन : या क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍या व्यक्तींकडे बहुश्रुतता, विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण वाचन, स्वत:चे मत स्पष्ट शब्दात लिहिण्याची क्षमता, एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता, प्रसंगी संशोधनात्मक काम करण्याची मनाची तयारी, सामाजिक भान, वेळेचे बंधन पाळण्याची हातोटी, उत्कृष्ट आकलन क्षमता, मातृभाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी तसेच शक्य तितक्या इतर भाषेचे ज्ञान असणे, हे त्यांना काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे जाते. वृत्तपत्र/ प्रकाशन व्यवसायाची आवड व त्याचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रवास व चौफेर, चौकस बुद्धिमत्ता आणि कष्ट करण्याची मनाची तयारी आवश्यक आहे.[१]
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
 
महाराष्ट्रातील मुक्त पत्रकारांची नावे
 
कैलाशनाथ काळे
 
==पीत पत्रकारीता==
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पत्रकार" पासून हुडकले