"दिलीप पु. चित्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,१०० बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९३८|१९३८]]
| जन्म_स्थान = [[बडोदा]], [[गुजरात]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[डिसेंबर १०]], [[इ.स. २००९|२००९]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[चित्रकला]]
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९३८|१९३८]] - हयात[[डिसेंबर १०]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार आहेतहोते.
 
मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या ‘ लिटल मॅगेझिन मूव्हमेंट ' मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
 
त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली.
 
==प्रकाशित साहित्य==
===मराठी ===
* कविता, मौज प्रकाशन, मुंबई, १९६०
* ओर्फियस, मौज प्रकाशन, मुंबई, १९६८
* शिबा राणीच्या शोधात, मेजेस्टिक, मुंबई, १९६९
* कवितेनंतरच्या कविता, वाचा प्रकाशन, औरंगाबाद, १९७८
* चाव्या; प्रास प्रकाशन, १९८३
* दहा बाय दहा, प्रास प्रकाशन, मुंबई, १९८३
* मिठु मिठू पोपट आणि..., साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९७९
* तिरकस आणि चौकस, लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९८०
* पुन्हा तुकाराम, १९९०; द्वितीय आवृत्ती: १९९५; तृतीय आवृत्ती: २००१
* शतकांचा संधिकाळ, लोकवाङ्मय गृह, मुंबई
* भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा( संपादित), लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९९५
* एकूण कविता-१, पॉप्युलर, मुंबई, १९९२; द्वितीय आवृत्ती: १९९५
* एकूण कविता-२, पॉप्युलर; मुंबई;1995
* एकूण कविता-३, पॉप्युलर
* चतुरंग, पॉप्युलर, १९९५
 
===इंग्लिश===
* An Anthology of Marathi Poetry (1945-1965) (Editor), Nirmala-Sadanand, Mumbai, 1968
* Ambulance Ride, Self, Mumbai, 1972
* Travelling In A Cage; Clearing House; Mumbai; 1980
* The Reasoning Vision: Jehangir Sabavala’s Painterly Universe, Introduction and Notes on the paintings by Dilip Chitre
* Tata-McGraw-Hill, New Delhi, 1980
* Tender Ironies: A Tribute To Lothar Lutze (Editor), Manohar, New Delhi, 1994
* Shri Jnandev’s Anubhavamrut: The Immortal Experience of Being, Sahitya Akademi, New Delhi, 1996
* The Mountain, Vijaya Chitre, Pune, 1998
* No-Moon Monday On The River Karha, Vijaya Chitre, Pune, 2000
* तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद - सेज् तुका
 
===संपादन===
* शब्द (त्रैमासिक) १९५४-१९६०
* New Quest (1978-1980), (2001-), Mumbai
 
===स्तंभलेखन===
* Free Press Journal, Mumbai(1959-1960)
* लोकसत्ता
* मुंबई दिनांक
* रविवार सकाळ
* New Quest
* अभिरुची
 
==इतर==
* ''गोदान'' चित्रपटाची निर्मिती, पटकथा, दिग्दर्शन
* ''विजेता'' चित्रपटाची कथा, पटकथा
 
==बाह्य दुवे==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3535208.cms कविता स्वत:तच मोठी किंवा लहान होते...]
* [http://planetchitre.tripod.com/ दिलीप चित्रेंचे "होम पेज"]
* [http://dilipchitre.spaces.live.com/ दिलीप चित्रेंचा ब्लॉग]
 
 
 
 
९५७

संपादने