"बाजी प्रभू देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "बाजीप्रभू देशपांडे" हे पान "बाजी प्रभू देशपांडे" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
बाजीप्रभूबाजी प्रभू देशपांडे हे मराठ्यांचा शूर सरदार होते. पावनखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजींना विशाळगडापर्यंत पोहचे पर्यंत पावनखिंड रोखून धरली.
 
== जीवन ==
बाजीप्रभूबाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील - मावळातील पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांच्या चरणी वाहिली.
 
== पावनखिंडीचा लढा ==
ओळ ९:
 
== प्रभाव ==
मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिला पावनखिंड संबोधले जाऊ लागले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभूबाजी प्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचाबाजी प्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
 
== माध्यमांतील आविष्कार ==
पावनखिंडीचा लढा आणि बाजीप्रभूबाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. बाबुराव[[बाबूराव पेंटर]] यांनी 'बाजीप्रभूबाजी प्रभू देशपांडे' या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.
 
 
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]
[[वर्ग:मराठा व्यक्ति]]
 
[[en:Baji Prabhu Deshpande]]