"महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवी माहिती
No edit summary
ओळ १:
[[बेळगांव|बेळगाव]] जिल्हयात [[मराठी]] भाषिकांचे बाहुल्य असतानाही [[बेळगांव|बेळगावास]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रापासुन]] तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत.
पुर्वी [[बेळगांव ]]तात्कालीन बॉम्बे ह्या राज्यात होते. पण [[कर्नाटक]] राज्याच्या निर्मिती वेळी लोकमताचा आदर न करता [[कर्नाटक|कर्नाटकात ]]विलीनीकरण करण्यात आले. त्या घटनेमुळे बेळगांवात संतापाची लाट उसळली, मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली.अनेकजण गोळीबारात ठार झाले. गेली ५० वर्षे [[बेळगांव]] ची जनता [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] जाण्यासाठी [[लोकशाही]] मार्गाने लढा देत आहे. तिथे [[महाराष्ट्र एकीकरण समिती]] नावाचा पक्ष आहे, जो या प्रश्नाचा नेहमी पाठपुरवठा करतो. सुरुवातीला या पक्षाची मजबूत पकड होती, त्यामूळे बऱ्याच वेळा [[विधानसभेसाठी त्या पक्षाचे ७ [[आमदार]] निवडून यायचे, सद्या ३-४ आमदार निवडून येतात. बेळगांव महानगरपालिकेवर नेहमी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत असते. बेळगांवचे महापौर बहुतेकवेळा मराठी-भाषकच असतो. तिथली जनता महाराष्ट्रात जाण्याची इच्छा अनेक प्रकारे व्यक्त करते. [[कर्नाटक]] सरकार मराठी द्वेषी आहे, अशी तिथल्या लोकांची भावना आहे. २००५ मध्येमद्ये [[बेळगांव]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] सामील करावे असा ठराव केल्यानंतर, तिथली [[महानगरपालिका]]महानगर पालीका बरखास्त करण्यात आली. यामूळे परत आंदोलने होऊनहोउन हा विषय परत चर्चेत आला. [[महाराष्ट्र]] सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्य न्यायालयातनायालयात याचीका सादर केली आहे.सर्वोच्च त्यावरन्यायालयाने सुनावणीह्याची १७द्खल जानेवारी,२००७घेतली रोजीअसुन होणारकेंद्र सरकाराला या बाबतीत आपली बाजु मांडावयास सांगितली होती.केंद्र सरकारने कर्नाट्काची बाजू उचलून धरली आहे.केंद्राच्या या पवित्र्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असुन महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी यावर टीका केली आहे.<ref>{{cite news
|first =
 
|last =
 
|author =सकाळ
 
|coauthors =
 
|title = सीमाप्रश्‍नी न्यायालयात शेवटपर्यंत लढणार - मुख्यमंत्री
 
|url = http://www.esakal.com/esakal/08302006/6936F2B3A0.htm
 
|format =
 
|work =
|publisher = सकाळ
|pages =
|page =
|date =
|accessdate =
|language = मराठी
}}</ref>
या विरोधामुळे केंद्र सरकारने आपली बाजू सौम्य केली परंतु तरीही कर्नाटकची तळी उचलून धरत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. १७ जानेवारी २००७ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे.
 
==जास्त माहीतीसाठी==
Line २० ⟶ २९:
*[http://www.manogat.com/node/3553 आता तरी महाराष्ट्राने पाठीशी उभे राहावे! मनोगत वाद चर्चा ]]
*[http://en.wikipedia.org/wiki/Belgaum_border_dispute Belgaum border dispute (इंग्रजी विकिपीडिया)]