"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''त्र्यंबकेश्वर''' हे [[नाशिक]]जवळचे बारा ज्योतीर्लिंगापैकीज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सवोर्च्चसर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी [[सिंहस्थ कुंभमेळा]] भरतो. तर शैवांचे आखाडेआखाडेही त्र्यंबकेश्वर येथेत्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निव्रुत्तिनाथ्निवृत्तिनाथ माहाराज समाधिसमाधी मन्दिर्मंदिर आहे. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/546347.cms]
'''त्र्यंबकेश्वर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
हे [[नाशिक]]जवळचे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सवोर्च्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी [[सिंहस्थ कुंभमेळा]] भरतो. तर शैवांचे आखाडे त्र्यंबकेश्वर येथे जमतात.येथे निव्रुत्तिनाथ् माहाराज समाधि मन्दिर् आहे. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/546347.cms]
 
== भौगोलिक स्थान ==
त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिक जिल्ह्यात [[नाशिक]] पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या [[ब्रम्हगिरी]]ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.[[ मुंबई]] पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून [[इगतपूरी]] मार्गे तसेच [[भिवंडी]] - [[वाडा]] मार्गे [[खोडाळ्या]] वरून जाता येते. हे शहर समुद्र सपाटी पासून ३००० फूट उंचीवर आहे.याच ठिकाणी [[श्री शंकर|शंकराच्या]] [[१२बारा ज्योतिरलिंगांज्योतिर्लिंगे|बारा ज्योतिर्लिंगांपैकी]] पैकी एक ज्योतिरलिंग[[ श्रीज्योतिर्लिंग ''त्र्यंबकेश्वर]]'' या नांवाने प्रसिद्ध आहे.
 
== श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ==
[[चित्र:Trimbhakeshwar Temple.jpg|thumb|right|त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान]]
पेशव्यांच्या काळात [[श्री नानासाहेब पेशवे]] यांनी [[इ.स. १७५५]]-[[इ.स. १७८६|१७८६]] या कालावधितकालावधीत हेमांडपंथीहेमांडपंती स्थापत्यशैलीत [[श्री त्र्यंबकेश्वर]] मंदिराचेमंदिर निर्माणबांधवले. केले.मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पांचपाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी भेटअर्पण केली आहे. मंदिराच्या बाजुसबाजूस असलेल्या [[कुशावर्त]] तिर्थाचातीर्थाचा जिर्णोद्धारजीर्णोद्धार [[श्री होळकर|होळकरांचे]] फडणविसफडणवीस श्रीअसलेल्या पारनेरकर यांनीपारनेरकरांनी केलेकेला.
 
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
ओळ १४:
</blockquote>
 
[[ब्रह्मगिरी]] पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. [[श्रावणी सोमवार|श्रावणी सोमवारांना]]ला तर त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. [[श्रावण]] महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरलात्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.
 
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजुंनाबाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूलाबाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
[[चित्र:Trimbhakeshwar Temple.jpg|thumb|right|त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान]]
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजुंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूला मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
 
येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसर्‍या क्रमांकाचे स्थळ आहे. [[निवृत्तीनाथ|निवृत्तीनाथांची]] यात्राही येथे भरते.
येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसर्‍या क्रमांकाचे स्थळ आहे. [[निवृत्तीनाथ|निवृत्तीनाथांची]] यात्राही येथे भरते.
 
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामधेगावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] [[जव्हार]] येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
नाशिकहून दर तासाला बसेस ची सोय आहे. येथून पुढे जव्हार या ठाणे जिल्ह्यातल्या ठिकाणास जाण्यासाठी नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
 
[[चित्र:पाहाणे गाव, त्र्यंबकेश्वर .JPG|right|180px|thumb|[त्र्यंबकेश्वराजवळील पाहाणे या आदिवासी गावातील एक घर]]]
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः भात व नाचणी हे पीक घेतले जाते.
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः [[तांदूळ]] व [[नाचणी]] ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
[[चित्र:पाहाणे गाव, त्र्यंबकेश्वर .JPG|right|180px|thumb|[पाहाणे या आदिवासी गावातील एक घर]]]
{{विस्तार}}