"राग काफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "काफी" हे पान "राग काफी" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
 
==थाट==
काफी
 
== स्वर ==
[[गंधार]] (ग) आणि [[निषाद]] (नि) कोमल असून उर्वरित [[स्वर]] शुद्ध आहेत.
 
== आरोह ==
सारेग॒ मप धनि॒सां
 
== अवरोह ==
सांनि॒धप, मग॒रे, सा
 
== वादी आणि संवादी ==
वादी स्वर पंचम (प) , संवादी स्वर षड्ज (सा)
 
== पकड ==
सा, रे रे, ग॒ मम, प
 
== संदर्भ ==
१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/राग_काफी" पासून हुडकले