"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''त्र्यंबकेश्वर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
हे [[नाशिक]]जवळचे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सवोर्च्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी [[सिंहस्थ कुंभमेळा]] भरतो. तर शैवांचे आखाडे त्र्यंबकेश्वर येथे जमतात.येथे निव्रुत्तिनाथ् माहाराज समाधि मन्दिर् आहे. सन्त् द्न्य्द्न्य[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/546347.cms]
 
==भौगोलिक स्थान ==