"विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १५८:
: [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १५:२०, २१ मे २००९ (UTC)
 
==कोण हा मराठी माती कार?==
कुणी एक ’मराठी माती’ या संकेत स्थळाचे दुवे कोणत्याही विकिपीडिया लेखात संबध असो अथवा नसो देत सुटले आहे. आणि हा प्रकार मी तब्बल गेली काही महीने बघतो आहे. या सदगृहस्थास मराठी विकिपीडियात दुवे टाकण्यात का वेळ दवडतोस असे कुणी विचारावयास हवे या पेक्षा इतरत्र अधिक चांगल्या पद्धतीने जाहिरात केली तर त्यांना त्याचा चांगला उपयोग होईल.
[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] १३:५६, २१ मे २००९ (UTC)
 
:जर सदस्यांची मंजूरी असेल तर एखादा सांगकाम्या चालवून हे दुवे काढता येतील.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १५:१९, २१ मे २००९ (UTC)
==इतर निर्वाह==
{{helpme}}