"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
दास गणू महाराज यांना त्यांनी केलेल्या प्रचंड संत चरित्रलेखनामुळे 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणुन ओळखतात. <ref> {{cite web|url= http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=cktH2tD/Tf4iz7xVMx5Isj3GDI|9AkZqBNJH1MAI6jQfVD7PuRgfWQ== |title= दास गणू महाराज: लेखक - डॉ.यू.म.पठाण }}</ref>
 
महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांना त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहिसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.
महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता.
१९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला.
 
===साईभक्ती===
दासगणू महाराज [[साईबाबा]] यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फुर्तीनेच त्यंनी ओवीबध्द रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरुप लेखनात साईबाबांचा निर्देश सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रुपात पाहत. साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष संतकवी दासगणू महाराज हेच होते.
 
===लेखन===
Line १६ ⟶ १७:
* ईशावास्य भावार्थ बोधीनी
* साई स्तवनमन्जिरी
* भाव दीपिका
* श्री गजानन विजय या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.