"मदनलाल खुराणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मदनलाल खुराणा''' (जन्म: ऑक्टोबर १५, १९३६) हे भारतीय जनता पक्षाचे ...
 
छोNo edit summary
ओळ १:
'''मदनलाल खुराणा''' (जन्म: [[ऑक्टोबर १५]], [[१९३६]]) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते [[१९९३]] ते [[१९९६]] या काळात [[दिल्ली]]चे मुख्यमंत्री होते. तसेच ते [[१९८९]], [[१९९१]] च्या लोकसभा निवडणुकीत [[दिल्ली]] मधील [[दक्षिण दिल्ली]] तर [[१९९८]] आणि [[१९९९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[दिल्ली]] मधील [[दिल्ली सदर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये [[पर्यटनमंत्री]] आणि [[संसदिय कार्यमंत्रीकामकाजमंत्री]] होते. तसेच ते [[जानेवारी]] [[२००४]] ते [[नोव्हेंबर]] [[२००४]] या काळात [[राजस्थान]] राज्याचे राज्यपाल होते. भाजप नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे ते काही काळ पक्षाबाहेर होते.पण ते [[२००८]] मध्ये पक्षात परत आले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: भाजप नेते]]
[[वर्ग: भारतीय पर्यटनमंत्री]]
[[वर्ग: भारतीय संसदिय कार्यमंत्रीकामकाजमंत्री]]
[[वर्ग: दिल्लीचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग: राजस्थानचे राज्यपाल]]