"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अधिक माहिती टाकली.
No edit summary
ओळ २:

===जीवन===
दास गणू महाराज यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणायला प्रत्यवाय नसावा. <ref> {{cite web|url= http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=cktH2tD/Tf4iz7xVMx5Isj3GDI|9AkZqBNJH1MAI6jQfVD7PuRgfWQ== |title= दास गणू महाराज: लेखक - डॉ.यू.म.पठाण }}</ref>

महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. ते साईबाबांचे भक्त होते. त्यांच्या अभंगस्वरुप लेखनात साईबाबाचा निर्देश सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा.

===साईभक्ती===
दासगणू महाराज [[साईबाबा]] यांचे भक्त होते. त्यांच्या अभंगस्वरुप लेखनात साईबाबांचा निर्देश सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रुपात पाहत.

===स्फुट रचना===
ओळ २४:
'''गणु म्हणे बाबा वसंत सोज्ज्वळ भक्तांनो कोकीळ व्हा रे तुम्ही'''

=== शिर्डीक्षेत्राचा[[शिर्डी]] क्षेत्राचा महिमा===

'''शिर्डीक्षेत्र नोहे पचंबा बाजार तेथें दुकानदार परमार्थाचा

ओळ ४३:

==संदर्भ==

{{reflist}}

==बाह्यदुवे==