"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे''' ऊर्फ '''दासगणू महाराज''' (? - [[नोव्हेंब...

अधिक माहिती टाकली.
ओळ १:
'''गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे''' ऊर्फ '''दासगणू महाराज''' (? - [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १९६२|१९६२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] संत, कवी होते.

===जीवन===
दास गणू महाराज यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणायला प्रत्यवाय नसावा.

महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. ते साईबाबांचे भक्त होते. त्यांच्या अभंगस्वरुप लेखनात साईबाबाचा निर्देश सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा.

===साईभक्ती===
ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रुपात पाहत.

===स्फुट रचना===

'''सदगुरुरायानें जला तेल केले दीप उजळील लक्षावधी

'''ठेवुनिया दीप उशापायथ्याशीं पहुडे फळीसी गुरुमुर्ती त्

''''त्यांच्या त्या कृतीचा हाच आहे अर्थ कदा अंधारांत निजूं नये

'''गणु म्हणे माया दुर्धर अंधार ज्ञानदीप थोर म्हणुनी लावा'''

'''शिवविष्णूब्रह्मारूप बाबा साई भाव दुजा काही मानू नका

'''सदगुरुरायाच्या पायाची जी धूळ तेंच गंगाजळ शुद्ध माना

'''अमृताआगळीं मुखींची वचनें तींच माना मनें गीता जेवीं

'''गणु म्हणे बाबा वसंत सोज्ज्वळ भक्तांनो कोकीळ व्हा रे तुम्ही'''

=== शिर्डीक्षेत्राचा महिमा===

'''शिर्डीक्षेत्र नोहे पचंबा बाजार तेथें दुकानदार परमार्थाचा

'''ऐहिक सुखाचीं खेळणीं बाहुल्या समूळ फेंकिल्या गुरुरायें

'''कां कीं तयामाजीं किमपि ना अर्थ फसतील व्यर्थ पोरें माझीं

'''गणु म्हणे पोर पचंब्यासी जातें किरकिरेंच घेतें आवडीनें'''

'''कर्म भक्ती ज्ञान बाजारीं या माल मनिं जो वाटेल तोचि घ्यावा

'''तिघांची किंमत एक आहे जाणा फळहि तिघांना एकची हो

'''भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी सांई सदगुरुसी दुजें न लगे

'''गणु म्हणे भाव नाणें जयापाशीं त्यानें बाजाराशीं येथें जावें'''

'''तु माझा आधार मी तुझा आश्रीत होई कृपावंत पांडुरंगा

'''होई कृपावंत तू शुद्ध गौतमी मी एक ओहोळ मशीं देई स्थळ पायापाशीं

'''मशी देई स्थळ तू साच कस्तुरी माति मी निर्धारी मला धरणें दूरीं नाही बरे

'''मला धरणें दूरी गणू हा अज्ञान करावे पालन देऊनियां ज्ञान ब्रीदासाठी देऊनिया ज्ञान'''