"विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/सुलभीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३१:
 
:चला कुणीतरी हा प्रश्न उपस्थित केला.मला माझ्याही संगणकावर हा प्रश्न बर्‍याचदा येत असे (खरे म्हणजे तोअ अजूनही आहे.) तो मी सहसा [[विशेष:सदस्यप्रवेश]] पान जमेल तेथे होमपेज म्हणून लावले किंवा जिथे जमले नाही तीथे फेवराइटमधे ऎड केले. मी अभयल कळवल्या प्रमाणे फक्त सदस्यप्रवेश या एवजी अधीक शब्द ऎड केलेतर सर्वांकरिता सॊल्व होण्या सारखा आहे. आपण हे करू तो पर्यंत फेवराईट किंवा होमपेज बनवण्याचा विचार करावा.[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०६:२८, ३ डिसेंबर २००९ (UTC)
 
==विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख==
* [[विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख|हवे असलेले लेख आणि माहिती]] हवी असल्याचे कळवण्या बद्दल खूप सगळे सदस्य उत्सूक असल्याचे दिसून येत आहे. जे सदस्य चावडी किंवा मदतकेंद्रावर पोहोचत आहेत ते [[विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख|हवे असलेले लेख आणि माहिती]] येथे बरोबर ठिकाणी नोंदकरताना दिसत आहेत तरीपण काही परसेंटेज नवीन लोक अजुनही सरळ नवे पान बनवून त्यावर विंनंती करताना दिसतात. त्यातील अयोग्य पाने वगळण्याचे प्रचालकांचे काम वाढते आणि आपण तयार केलेले पान वगळले गेल्याने नवीन सदस्य पण गोंधळतात.त्या पेक्षा [[विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख|हवे असलेले लेख आणि माहिती]] पानाचा दुवा डावीकडील सुचालन खिडकीत द्यावा.
 
==यूजॅबिलिटी पुढाकार आणि बीटा व्हर्शन==
Please give your openions too.