"अग्रलेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
 
== मराठी वृत्तपत्रांतले अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख ==
संपादकीय आणि स्तंभलेख हे मराठी वृत्तपत्रीय लेख त्यांच्या वैचारिक प्रतिभे करिता मह्त्वपूर्ण साहित्यिक योगदान आहे.[[गोपाळ गणेश आगरकर]] , [[लोकमान्य टिळक]], [[गंगाधर गाडगीळ]],[[गोविंद तळवलकर]] [[चंद्रकांत भालेराव]], [[प्र. के. अत्रे|आचार्य प्र.के. अत्रे]], [[माधव गडकरी]], [[अरूण टिकेकर]], [[अरूण साधू]], [[बाळासाहेब ठाकरे]] इत्यादी संपादकांनी त्यांच्या लेखनाने मराठी साहित्य, समाज आणि राजकारण समृद्ध केले. नवाकाळ चे संपादक निळकंठराव खाडिलकर हे स्वयंघोषीत "अग्रलेखांचा बादशाह" म्हणुन ओळखले जातात.
 
लोकमान्य टिळकांच्या प्रखर अग्रलेखां मुळे "केसरी" २ वर्षाच्या (१८८१) आंतच अखिल भारतात सर्वात जास्त खप असलेले वर्तमान पत्र झाले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/अग्रलेख" पासून हुडकले