"जगजीवन राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
”’बाबू जगजीवन राम”’ ([[एप्रिल ५]], [[१९०८]] - [[जुलै ६]], [[१९८६]]) हे मुळचे [[[बिहार]]] राज्यातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते होते.सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री ([[१९४७]] ते [[१९८०]])राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये [[कामगारमंत्री]],[[कृषीमंत्री]],[[रेल्वेमंत्री]],[[संरक्षणमंत्री]] आणि [[दूरसंचारमंत्री]] ही पदे भूषविली. ते [[बिहार]] राज्यातील [[सासाराम]] लोकसभा मतदारसंघातून [[१९५२]],[[१९५७]],[[१९६२]],[[१९६७]],[[१९७१]],[[१९७७]],[[१९८०]] आणि [[१९८४]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून आले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]