Content deleted Content added
No edit summary
ओळ ७:
 
चला कुणीतरी हा प्रश्न उपस्थित केला.मला माझ्याही संगणकावर हा प्रश्न बर्‍याचदा येत असे (खरे म्हणजे तोअ अजूनही आहे.) तो मी सहसा [[विशेष:सदस्यप्रवेश]] पान जमेल तेथे होमपेज म्हणून लावले किंवा जिथे जमले नाही तीथे फेवराइटमधे ऎड केले. मी अभयल कळवल्या प्रमाणे फक्त सदस्यप्रवेश या एवजी अधीक शब्द ऎड केलेतर सर्वांकरिता सॊल्व होण्या सारखा आहे. आपण हे करू तो पर्यंत फेवराईट किंवा होमपेज बनवण्याचा विचार करावा.[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०६:२८, ३ डिसेंबर २००९ (UTC)
:स्वतःचे एकात्मिक सदस्य नाव असले व इन्ग्रजि विकि मध्ये प्रवेश करुन येथे आले, तरी चालतं. [[सदस्य:Yogesh Khandke|Yogesh Khandke]] ०७:०२, ३ डिसेंबर २००९ (UTC)