"विकिपीडिया:मदतकेंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎लेख शोधताना आलेल्या अडचणी: [अभिनेते] दुवा दुरुस्त केला.
ओळ ५६५:
 
:वर आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत उपयूक्त ठरतो ते कळ्वावे आणि हा विषय निश्चितपणे महत्वाचा आहे या विषयावर अजून्ही चर्चा सूचनांची आणि मार्गदर्शनाची गरज आहे हे खरे[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०५:५८, १ डिसेंबर २००९ (UTC)
 
== सदस्य प्रवेश कसा करावा? ==
 
#माझे इन्ग्रजि विकिपेडिया चे सदस्य नाव येथे चालेल?
#सदस्य प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास सदस्य प्रवेश ची साखळी डावीकडे नीघून जाते, काय करा वे?