"आळवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''आळवारआळ्वार''' (तमिळ: ஆழ்வார்கள் अर्थ: देवात विसर्जीत झालेले) सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत ,जे प्रामुख्याने [[विष्णु]]चे भक्त (काव्यभक्तीमार्ग) किंवा हिंदु वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरुन त्यांची संख्या १२ आहे.
आळवार हे संतकवी असल्याने त्यांनी [[विष्णु]]-[[कृष्ण]] ह्यांच्यावर अनेक काव्य केली आहेत जी '''दिव्य प्रबंध''' (நாலாயிர திவ்ய பிரபந்தம் : नालायिर दिव्य प्रबंदम) ह्या नावाने प्रसिध्द आहेत,जी [[संस्कृत]] भाषेतील वेदांसमान आहेत.इथे '''नालायिर म्हणजे चारहजार''' असा अर्थ होतो,प्रबंधनात एकुण ४००० ओव्या आहेत.
==बारा आळ्वार (पन्निर आळ्वारगळ्)பன்னிரு ஆழ்வார்கள்==
*पोय्गैयाळ्वार् [[பொய்கையாழ்வார்]]
*पुत्तदाळ्वार् [[பூதத்தாழ்வார்]]
*पेयरळ्वार् [[பேயாழ்வார்]]
*तिरुमळिसैयाळ्वार् [[திருமழிசையாழ்வார்]]
*नम्माळ्वार् [[நம்மாழ்வார்]]
*मदुरकवि आळ्वार् [[மதுரகவி ஆழ்வார்]]
*कुलसेकर आळ्वार् [[குலசேகர ஆழ்வார்]]
*पेरियाळ्वार् [[பெரியாழ்வார்]]
*आण्डाळ [[ஆண்டாள்]]
*तोण्डरडिप्पोडियाळ्वार् [[தொண்டரடிப்பொடியாழ்வார்]]
*तिरुप्पाणाळ्वार् [[திருப்பாணாழ்வார்]]
*तिरुमंगैयाळ्वार् [[திருமங்கையாழ்வார்]]'''
[[es:Alvar (hinduismo)]]
[[en:Alvars]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आळवार" पासून हुडकले