"आळवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''आळवार''' (तमिळ: ஆழ்வார்கள் अर्थ: देवात विसर्जीत झालेले) सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत ,जे प्रामुख्याने [[विष्णु]]चे भक्त (काव्यभक्तीमार्ग) किंवा हिंदु वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरुन त्यांची संख्या १२ आहे.
आळवार हे संतकवी असल्याने त्यांनी [[विष्णु]]-[[कृष्ण]] ह्यांच्यावर अनेक काव्य केली आहेत जी '''दिव्य प्रबंध''' (நாலாயிர திவ்ய பிரபந்தம் : नालायिर दिव्य प्रबंदम) ह्या नावाने प्रसिध्द आहेत,जी [[संस्कृत]] भाषेतील वेदांसमान आहेत.इथे '''नालायिर म्हणजे चारहजार''' असा अर्थ होतो,प्रबंधनात एकुण ४००० ओव्या आहेत.
[[es:Alvar (hinduismo)]]
[[en:Alvars]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आळवार" पासून हुडकले