"नितीश कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी
Content deleted Content added
नवीन पान: नितीश कुमार हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते आणि नोव्हेंबर [[२००५...
(काही फरक नाही)

१६:०५, ३० नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

नितीश कुमार हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते आणि नोव्हेंबर २००५ पासून बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत.त्यांनी त्यापूर्वी केंद्र सरकारमध्ये रेल्वेमंत्री आणि कृषीमंत्री ही पदे भूषवली आहेत.