"काळाराम मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[नाशिक]] येथील [[पंचवटी]]त हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर [[गोपिकबाई पेशवे]] यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे [[सीता]] व [[लक्ष्मण]] यांच्याही मुर्ती आहेत. येथे नियमीत
[[Imageचित्र:काळाराम.JPG‎ |100px300px|centerडावे]]
</div>पु़जाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. येथे प्रवचने व किर्तने होत असतात.