"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
भारतीय भारत असे शब्द अकारण् होते ते काढले.
ओळ ८:
| टोपणनाव = बाबूजी
| जन्मदिनांक = [[जुलै २५]], [[इ.स. १९१९|१९१९]]
| जन्मस्थान = [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[जुलै २९]], [[इ.स. २००२|२००२]]
| मृत्युस्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| कार्यक्षेत्र = [[संगीत]], [[गायन]], [[चित्रपटनिर्मिती]]
ओळ ३५:
| तळटिपा =
}}
'''सुधीर फडके''' ([[जुलै २५]], [[इ.स. १९१९|१९१९]] − [[जुलै २९]], [[इ.स. २००२|२००२]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]]-[[भारत|भारतातील]] संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते ''बाबूजी'' या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.
 
 
ओळ १२२:
''सुधीर फडके'' यांच्या कारकीर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले ''गदिमां''चे [[गीतरामायण]]. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये ''गदिमां''नी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत.
 
गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, असामी, तेलगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ ''बाबूजीं''नी दिलेल्या चालीवरच गायली जातात.
 
''बाबूजीं''नी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशात तसेच परदेशात केले.