"बल्लाळेश्वर (पाली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.गणेश पुराणात विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पुर्ण कराव्यात. तो हि वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मुर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतरधान पावले. तीच हि बल्लाळेश्वराची मुर्ती आहे.
'''{{PAGENAME}}''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.गणेशपुराणातविश्वामित्रऋषींनीभीमराजासभृगुऋषींनीसोमकांतराजासश्रीबल्लाळेश्वराचीकथासांगितलीअसाउल्लेखआहेतरमुद्गलपुराणातजाजलीनेविभांडकऋषींनाश्रीबल्लाळविनायकाचीकथासांगितल्याचाउल्लेखआहेकृतयुगातयेथेपल्लीपूरनांवाचेनगरहोतेतेव्हातेथेकल्याणनांवाचावैशवाणीराहतअसेयाकुटूंबातबल्लाळनांवाचासुपुत्रझालाबल्लाळलहानपणापासूनध्यानधारणावगणेशचिंतनातमग्नअसेअध्यनवव्यापारनकरताबल्लाळभक्तीमार्गालालागलावइतरसवंगड्यांनाहीतेचकरायलालावीतअसेम्हणूनकल्याणशेठजींनीबल्लाळचागणपतीदूरफेकूनदिलाआणिबल्लळलाएकाझाडालाबांधूनठेवलेनंतरबल्लळनेघरीजाणारनाहीयेथेचतुलादेहअर्पणकरीनअशादृढनिश्चयानेईश्वरचिंतनकेलेत्याचाभक्तिभावपाहूनश्रीगजाननानेविप्ररूपातप्रकटहोऊनत्यांनीबल्लाळलाबंधनातूनमुक्तकेलेवत्यालावरदिलाबल्लाळानेविनायकालाविनंतीकेलीकीआपणयेथेकायमचेवास्तव्यकरूनभक्तांच्यामनोकामनापुर्णकराव्यातोहिवरबल्लाळादेवूनश्रीगजाननाचीस्वयंभूमुर्तीप्रकटझालीबल्लाळविनायकयानावानेश्रीगणेशयेथीलशिळेमध्येअंतरधानपावलेतीचहिबल्लाळेश्वराचीमुर्तीआहे
 
{{अष्टविनायक}}