Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ५:
:आपल्या संपादन प्रयत्नांबद्दल अभिनंदन [[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०७:२६, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)
 
:नितीनजी माफी असावी सहाय्य पुरवताना या वेबसाईटच्या सेटींगस मध्ये अशात केलेगेलेले बदल माझ्याही लक्षात रहात नाही आहेत (मी याबद्दलचा विषय [[विकिपीडिया:चावडी]] येथे उपस्थित केला आहे). सॉफ्टवेअर मधील नवीन नियमांनुसार चित्रे चढवण्याची परवानगी सदस्यत्व घेतल्यापासुन चार दिवसांच्या नंतर मिळते. असे प्रताधिकार (copyright) असलेली चित्रे नवागत सदस्यांना माहित नसल्यामुळे चढवली जाऊ नयेत म्हणून केले गेले आहे. हा संदेश देण्यापूर्वी माझे स्वत:चे सुद्धा अजून एक खाते तयार करून घेतले व येणार्र्या अडचणींची नोंद घ्तली आहे. माहिती देण्यास झालेल्या विलंबा बद्दल मन:पूर्वक खेद आहे.कृपया आमच्या सोबत सहन करा.
 
तो पर्यंत माझ्या mahitgar ऎट yahoo.co.in या इमेल पत्त्यावर छायाचीत्र पाठवावे. मी ते आपल्याला चढवून देईन.
 
अधीक माहिती करिता [[विकिपीडिया:नोंदणीकृत सदस्य]] हे पान वाचावे.[[सदस्य:माहितगार|माहितगार]] १३:००, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)
 
 
<!--दाखवा-लपवा सुचना १ कोड चालू-->