"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९२:
==नवीन सदस्यांना येणार्‍या अडचणी अभ्यास आणि चर्चा==
#मुख्पृष्ठावर सदस्य प्रवेश दिसतो पण नवीन सदस्य खाते उघडण्यास कुठे जावे ते स्पष्ट नमुद करत नाही.हिन्दी विकिपीडिया सदस्य प्रवेश करें /''' नया खाता बनाएँ''' तर इंग्रजी विकिपीडिया Log in /''' create account''' असा सुस्पष्ट निर्देश करतात.
#नवीन सदस्यत्व घेतल्या नंतर असा खालील प्रमाणे संदेश देत आहे. हा संदेश पान स्थानांतरण आणि संचिका चढवण्याची मान्यता आपोआप कितीदिवसानी मिळते याची काहीच माहिती देत नाही आहे. खास करून चित्र चढवणार्‍यां नवागत सदस्यांना त्रास होतोच आहे परंतु सहाय्य पुरवणार्‍या सदस्यांनाही हे त्वरीत सांगाणे लक्षात रहात नाही आहे.संबधीत सुचनेचा खालील सुचनेत अंतरभाव करणे अत्यंत निकडीचे आहे.
 
:त्या शिवाय मराठी विकिपीडियावर चित्र आणि स्थानांतर विषयक फारसा उत्पात नसताना अशा जाचक अटी खरेच गरजेच्या आहेत का ? गरजेच्या नसतील तर टाळणे शक्य आहे काय? कारण ३-४ दिवसात आपोआप सुविधा सुरू होत असली तरी यामुळे नवीन सदस्याच्या उत्साहावर बनिश्च्चितपणे पाणी पडते असा माझा अनुभव होतो आहे. काही पर्यायी सोपी किंवा काही तासांचेच रिस्ट्रिक्शन असावे या बद्दल इतर सदस्यांची अनुभव आणि मते काय आहेत.
<nowiki>
सुस्वागतम् माहितगार!
 
विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरित्या उघडण्यात आले आहे.
 
 
विकिपीडियाच्या नवीन सदस्यांना उपयोगी पडतील अशा लेखांचे दुवे खाली उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
 
1. [[विशेष:पसंती|तुमची माहिती आणि पसंती]]
2. [[सहाय्य:संपादन|नवीन लेख कसा लिहावा]]
3. [[सहाय्य:संपादन|लेखांचे संपादन कसे करावे]]
 
विकिमीडियाच्या अन्य प्रकल्पांमध्ये आपला प्रवेश नोंदवित आहोत:</nowiki>
 
:याच वरील सुचनेत ''' 2. [[सहाय्य:संपादन|नवीन लेख कसा लिहावा]] 3. [[सहाय्य:संपादन|लेखांचे संपादन कसे करावे]]''' या दोन्हीची लिंक एकाच ठिकाणी पोहोचते आहे वस्तुतः नवीन लेख कसा लिहावा ह्या बद्दल अधीक माहितीपूर्ण आणि सुलभ लेखाची आवश्यकता आहे. त्या एवजी नवीन लेख आणि धूळपाटीचे प्रिलोडेड इनपूट बॉक्सेस वापरणे कसे असेल (कारन मदतकेंद्र आणि विकिपीडिया धूळपाटी इत्यादी करिता उपलब्ध क्लेल्या बटनांना चांगला रिस्पॉन्स येतो आहे असे दिसते.
 
:[[सदस्य:माहितगार|माहितगार]] १२:३७, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)