"ऑस्ट्रेलियन राजधानी क्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
}}
'''ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी''' हा [[ऑस्ट्रेलिया]] देशातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा प्रदेश पुर्णपणे [[न्यू साउथ वेल्स]] राज्याच्या अंतर्गत वसला आहे व येथे ऑस्ट्रेलियाची राजधानी [[कॅनबेरा]] वसली आहे.
 
इ.स. २००६च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,३३,६६७ होती. यापैकी ८६९ व्यक्ती कॅनबेरा शहराबाहेर राहत होत्या.
 
{{ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रांत}}