"मेलबर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: pih:Melban
छो सांगकाम्याने वाढविले: na:Melbourne; cosmetic changes
ओळ १:
''हा लेख [[ऑस्ट्रेलिया]] तील [[मेलबर्न]] शहराबद्दल आहे. मेलबर्न च्या इतर उपयोगांसाठी पहा - [[मेलबर्न (निःसंदिग्धीकरण)]].''
{{माहितीचौकट शहर
| नाव = मेलबर्न
ओळ २६:
या शहराच्या मुख्य भागातून [[यारा नदी]] नावाची नदी वाहते.
 
=== परिवहन ===
हे शहर [[टुलामरीन विमानतळ]] नावाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे जगाशी जोडलेले आहे. हा [[मेलबर्न विमानतळ]] नावानेही ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय विमानांबरोबरच स्थानीय विमानेही येथूनच सुटतात. स्थानीय सेवेत [[जेटस्टार]] व [[व्हर्जीन ब्ल्यु]] या विमान सेवा उपलब्ध आहेत. विमानतळापासून शहरात येण्यासाठी [[द्रुतगती मार्ग]] आहेत. विमानतळापासून [[स्कायबस]] ही सेवा, टॅक्सीज तसेच भाड्याच्या गाड्या उपलब्ध आहेत त्या परिवहनासाठी मिळतात. मात्र [[मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन]] उपलब्ध नाही. या शिवाय शहरात मुराब्बीन व इतर छोटी विमानतळेही आहेत. शहराच्या मुख्य भागात फिरण्यासाठी दर वीस मिनिटांनी एक मोफत ट्रॅमही आहे. शहराचे सर्व विभाग शहर [[बस]] सेवा, [[ट्रॅम]] व [[रेल्वे]] द्वारे जोडलेले आहेत.
 
=== शिक्षण ===
मेलबर्न येथे अनेक विद्यापीठे आहेत. जसे
 
* [[आर. एम. आय. टी. विद्यापीठ]]
* [[मेलबर्न विद्यापीठ ]] (इंग्रजी Melbourne University)
* [[मोनॅश विद्यापीठ ]] (इंग्रजी Monash University)
* [[ला ट्रोब विद्यापीठ ]] (इंग्रजी La Trobe University)
* [[व्हिक्टोरिया विद्यापीठ ]] (इंग्रजी Victoria University)
 
अनेक [[भारतीय]] तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात.
ओळ ४२:
 
 
=== इतिहास ===
 
येथे [[इ‌.स. १९५६]] साली [[ऑलिंपिक]] खेळ तसेच [[इ‌.स. २००६]] साली राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन केले गेले होते.
ओळ ५१:
 
 
=== सद्य स्थिती ===
कोबर्ग नामक उपनगरात मुन्रो स्ट्रीट येथे [[मेलबर्न]] येथील [[भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय]] ही आहे.
 
ओळ ५७:
[[महाराष्ट्र मंडळ]] येथे कार्यरत आहे. या मंडळाचे संकेतस्थळ येथे पाहा. [http://mmvic.org.au/ महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया]
 
=== बाह्य दुवे ===
* [http://www.bom.gov.au/ ऑस्ट्रेलियाच्या हवामान वृत्तासाठी]
 
ओळ ११४:
[[mn:Мельбурн]]
[[ms:Melbourne]]
[[na:Melbourne]]
[[nl:Melbourne]]
[[nn:Melbourne]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मेलबर्न" पासून हुडकले