"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

*पहा: [[सहाय्य:नेहमीचे प्रश्न|नेहमीचे प्रश्न]], [[विकिपीडिया:कारण]],[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]]
 
==विकिपीडियाचेहवे होते अपेक्षा, विकिपीडिया आणि सहप्रकल्प परीघ==
बरेच लोक कथा कविता पुस्तके इत्यादी बद्दल पृच्छा करित असतात. कोणतेही प्रकाशित साहित्य किंवा साहित्यिका बद्दल त्रोटक समालोचन/समीक्षणात्मक माहिती तुम्हाला संबधीत वैश्वकोशिय लेखात मराठी विकिपीडियातच उपलब्ध करता येईल किंवा तशी अपेक्षा व्यक्त करता येईल. लेखकाची किंवा लेखातील प्रसिद्ध वाक्ये (काव्ये नव्हे) '''[[:q:|विकिक्वोट्स]]''' सहप्रकल्पामध्ये अंतर्भूत करता येतील. अप्रताधिकारीत म्हणजे copyright free मुळदस्तावेज कथा कविता लेख पुस्तके इत्यादी साहीत्य (पाण्‍डूलिपी) आणि स्रोत इत्यादी तसेच त्यांची भाषांतरे करिता [[:b:|विकिस्रोत]] मध्ये देता येते,
 
३३,१२७

संपादने