"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा (संपादन)
१३:१३, १७ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती
, १३ वर्षांपूर्वी→विकिपीडियाचे सहप्रकल्प
बरेच लोक कथा कविता पुस्तके इत्यादी बद्दल पृच्छा करित असतात. कोणतेही प्रकाशित साहित्य किंवा साहित्यिका बद्दल त्रोटक समालोचन/समीक्षणात्मक माहिती तुम्हाला संबधीत वैश्वकोशिय लेखात मराठी विकिपीडियातच उपलब्ध करता येईल किंवा तशी अपेक्षा व्यक्त करता येईल. लेखकाची किंवा लेखातील प्रसिद्ध वाक्ये (काव्ये नव्हे) '''[[:q:|विकिक्वोट्स]]''' सहप्रकल्पामध्ये अंतर्भूत करता येतील. अप्रताधिकारीत म्हणजे copyright free मुळदस्तावेज कथा कविता लेख पुस्तके इत्यादी साहीत्य (पाण्डूलिपी) आणि स्रोत इत्यादी तसेच त्यांची भाषांतरे करिता [[:b:|विकिस्रोत]] मध्ये देता येते,
तुम्हाला शैक्षणिक पुस्तकांचे गाईड मार्गदर्शक किंवा असे करावे असे करू नये स्वरूपातील नवे प्रताधिकारमुक्त पुस्तकीय लेखन , नवीन पुस्तकांच्या निर्मीतीकरिता '''[[:b:|विकिबुक्स]]''' मध्ये अंतर्भूत करता येते.
तर '''[[:b:|विकिबुक्स]]''',अवतरणांच्या संचयाकरिता '''[[:q:|विकिक्वोट्स]]''',
<!--दाखवा-लपवा सुचना १ कोड चालू-->
<div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;">
|