"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३०:
==विकिपीडियाचे सहप्रकल्प==
बरेच लोक कथा कविता पुस्तके इत्यादी बद्दल पृच्छा करित असतात. कोणतेही प्रकाशित साहित्य किंवा साहित्यिका बद्दल त्रोटक समालोचन/समीक्षणात्मक माहिती तुम्हाला संबधीत वैश्वकोशिय लेखात मराठी विकिपीडियातच उपलब्ध करता येईल किंवा तशी अपेक्षा व्यक्त करता येईल. लेखकाची किंवा लेखातील प्रसिद्ध वाक्ये (काव्ये नव्हे) '''[[:q:|विकिक्वोट्स]]''' सहप्रकल्पामध्ये अंतर्भूत करता येतील. अप्रताधिकारीत म्हणजे copyright free मुळदस्तावेज कथा कविता लेख पुस्तके इत्यादी साहीत्य (पाण्डूलिपी) आणि स्रोत
तुम्हाला शैक्षणिक पुस्तकांचे गाईड मार्गदर्शक किंवा असे करावे असे करू नये स्वरूपातील नवे प्रताधिकारमुक्त पुस्तकीय लेखन '''[[:b:|विकिबुक्स]]''' मध्ये अंतर्भूत करता येते.
[[विकिपीडिया]]शिवाय, बहूभाषी डिक्शनरीकरिता '''[[:wikt:|विक्शनरी]]''', तर नवीन पुस्तकांच्या निर्मीतीकरिता '''[[:b:|विकिबुक्स]]''',अवतरणांच्या संचयाकरिता '''[[:q:|विकिक्वोट्स]]''', बातम्यांकरिता [[विकिपीडिया:सद्य घटना|विकिन्यूज]], चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाईल्सच्या संचयाकरिता '''[[:commons:मुखपृष्ठ|विकिकॉमन्स]]''' इत्यादी सहप्रकल्पांसोबतच विकिमिडीया फाऊंडेशन [[:Wikispecies:मुखपृष्ठ|विकिस्पेसिज]] नावाचा जैवकोशाचा पण कणा आहे.
|