"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

No edit summary
 
==विकिपीडियाचे सहप्रकल्प==
[[विकिपीडिया]]शिवाय, बहूभाषी डिक्शनरीकरिता '''[[:wikt:|विक्शनरी]]''', मुळदस्तावेज पुस्तके पाण्‍डूलिपी आणि स्रोत इत्यादीकरिता [[:b:|विकिस्रोत]], तर नवीन पुस्तकांच्या निर्मीतीकरिता '''[[:b:|विकिबुक्स]]''',अवतरणांच्या संचयाकरिता '''[[:q:|विकिक्वोट्स]]''', बातम्यांकरिता [[विकिपीडिया:सद्य घटना|विकिन्यूज]], चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाईल्सच्या संचयाकरिता '''[[:commons:मुखपृष्ठ|विकिकॉमन्स]]''' इत्यादी सहप्रकल्पांसोबतच विकिमिडीया फाऊंडेशन [[:Wikispecies:मुखपृष्ठ|विकिस्पेसिज]] नावाचा जैवकोशाचा पण कणा आहे.
 
'''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]''' तीच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने '''[[:m:Mr/मुखपृष्ठ|मेटाविकि]]''' निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा [[strategy:Main Page/mr|स्ट्रॅटेजी प्रस्ताव]] येथे करते'''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्‍यांचे कार्य चालते तर '''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]'''चे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादीत स्वरूपातच उपलब्ध केला जातो. '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम [http://translatewiki.net/w/i.php?title=Main_Page&setlang=mr ट्रांस्लेट विकि]त होते आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल [https://bugzilla.wikimedia.org/ बगझीला] येथे घेतली जाते.
३३,१२७

संपादने