"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो "विकिपीडिया:हवे होते अपेक्षा आणि परिघ आणि आवाका मर्यादा" हे पान "[[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, व�
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.त्यामुळे या सहाय्य लेखाच्या माध्यमातून वे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तसेच कोनत्या गोष्टी विकिपीडियात न होता त्याच्या सहप्रकल्पात कुठे होतात याची माहिती देणे आहे.
मराठी विकिपीडिया एक [[विश्वकोश]] असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू
 
[[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडिया]] केवळ एक [[विश्वकोश|विश्वकोश]] आहे. मराठी विकिपीडिया एक [[विश्वकोश]] असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू
<!--दाखवा-लपवा सुचना १कोड चालू-->
<div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;">
Line १३ ⟶ १५:
</div></div></div><br />
<!-- दाखवा-लपवा सुचना कोड १.१ समाप्त Display area is above -->
 
[[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडिया]] केवळ एक [[विश्वकोश|विश्वकोश]] आहे.संबधीत माहिती संबधीत प्रकरणात (लेखात) लिहिणे अपेक्षीत असते.
==विश्वकोश संकल्पना==
विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.