"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठी विकिपीडिया एक [[विश्वकोश]] असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू

या सुचनेचा विस्तार

परंतु, आपल्या लेखनाबद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंतीच असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पुर्ण केले पाहिजे असेही नाही,इतर मंडळींकरिता ते तसेच सोडण्यासही तुम्ही मुक्त असता . त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेऊन खालील सहाय्यपर लेखन सुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.

आपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन,विकिकरण,संदर्भ द्या,व्यक्तिगत मते,शुद्धलेखन,पक्षपात,पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लेखन करणार्‍या संपादकास घाबरवण्याकरिता नव्हे तर आपल्या सारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमीत जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल [[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]] (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा, असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.

त्या शिवाय, असा संदेश कुणी लावला आहे ते लेखाच्या इतिहासात पाहून संबंधीत सहसंपादकाच्या चर्चा पानावर लेखाच्या चर्चा पानावर ,[[विकिपीडिया:चावडी|चावडी]], मदत केंद्र इत्यादी ठिकाणी आपण आपले शंका निरसन करून घेऊ शकता. असे संदेश लावण्यात आपल्यालाही पुढाकार घ्यावयाचा असेल तर विकिपीडियाचा दर्जा सांभाळण्याच्या अमूल्य कार्यात [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त]] ,[[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]] आणि इतर [[विकिपीडिया:प्रकल्प|विवीध समन्वय प्रकल्पात]] आपण स्वतः सुद्धा सहभागी होऊ शकता.

[[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडिया]] केवळ एक [[विश्वकोश|विश्वकोश]] आहे.संबधीत माहिती संबधीत प्रकरणात (लेखात) लिहिणे अपेक्षीत असते.
==विश्वकोश संकल्पना==
विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.

(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो. '''आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका''' असा असतो.)

सारे [[विश्वकोश|विश्वकोश]] विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.

ललीत लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्‍या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|मुखपृष्ठ सदर]] म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभासू शकता अथवा [[विकिपीडिया:धूळपाटी|धूळपाटी]] येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .

आपल्याला इतर नवागत सदस्य काय चूका करत असत्तात ते [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी]] लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती [[विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा]] या लेखात घेता येईल.
*पहा: [[सहाय्य:नेहमीचे प्रश्न|नेहमीचे प्रश्न]], [[विकिपीडिया:कारण]],[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]]

==विकिपीडियाचे सहप्रकल्प==
==[http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:What_Wikipedia_is_not|विकिपीडिया लेख कसे असू नयेत]==