"पर्णसंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
'''पानाचे भाग (Components of leaf)

[[चित्र:Leafparts.gif|thumb|left]]
* '''देठ / पर्णवृंत (Petiole)

सामान्यतः पानाचे दोन भाग असतात- देठ आणि पाते. बहुतांशी पानांना देठ असतो त्यांना '''सवृंत पाने (Petiolate leaves)''' म्हणतात, परंतु काही पाने देठविरहीत असतात त्यांना '''अवृंत पाने (Sessile Leaves)''' म्हणतात.
वनस्पतीच्या संरक्षण, आधार, अन्नसंचय, अन्ननिर्मिती यांसारख्या विविध कार्यांसाठी काही वेळेस देठाचे रुपांतर पंखाकृति रचना, ताणे, '''वृन्तपर्ण (Phyllode)''' यांत होते.

उदाहरणार्थ:

ओळ ९:
२. जलपर्णी मधे पाण्यात तरंगण्यासाठी फुगीर देठ (Swollen Petiole) असतो.

३. ऑस्ट्रेलियन बाभूळ या वृक्षाच्या पानांचे देठ अन्ननिर्मितीसाठी चपट्या वृन्तपर्णात रुपांतरीत होतात.

* '''उपपर्ण (Stipule)'''
पानाच्या देठाच्या खालच्या बाजूस दोन उपपर्णांची( लहान पानांची) जोडी असते. उपपर्णे मुख्यतः पानांच्या खाचेत उगवणार्‍या पर्णकलिका आणि पुष्पकलिकांच्या संरक्षणाचे काम करतात. ज्या पानांमधे उपपर्ण नसते त्यांना '''अनुपपर्ण''' म्हणतात. काही वेळेस वनस्पतीच्या गरजेनुसार उपपर्णांचे रुपांतर काटे, ताणे, पंखाकृति रचना यांमधे होते. उपपर्णांचे अस्तित्त्व, रचना, रुपांतरे या गोष्टी जातिविशिष्ट असतात त्यामुळे वनस्पतींच्या वर्गीकरण शास्त्रात त्यांना अत्यंत महत्व असते.

उदाहरणार्थ: