"पर्णसंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
== पाने ==
खोडाचा अन्ननिर्मितीसाठी रुपांतरीत झालेला भाग म्हणजे पाने. पानांना एकत्रितपणे पल्लवी किंवा पर्णसंभार असेही म्हटले जाते. <br />[[चित्र:GreenLeaves.jpg|thumb|right]]<br />पानांचे मुख्य कार्य प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून अन्ननिर्मिती हे असले तरी आपल्या हिरवाईने झाडाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे कामही पाने करतात. हरितद्र्व्याच्या उपस्थितीमुळे पानांचा रंग मुख्यतः हिरवा असतो परंतु काहीवेळा इतर रंगद्रव्यांच्या प्राबल्यामुळे रंगीबेरंगी पानेही पहायला मिळतात. पानांच्या आकारात तसेच इतर गुणांमधे मोठी विविधता आढळते. काही पाने अतिशय सूक्ष्म तर काही अतिशय मोठी असतात.<br /> पानांची मांडणी (पर्णविन्यास), पानांची रचना, आकार, पर्णाग्र, पानांच्या कडा या सर्व वैशिष्ट्यांना वनस्पतींच्या वर्गीकरणात अतिशय महत्व आहे.
[[चित्र:GreenLeaves.jpg|thumb|right]]