"वर्ग:फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
===फुले===
 
== PHULE ==
 
अनादी अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात.
शास्त्रीयदॄष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे रचनात्मक अवयव. अंकुराचा मुख्यत्वेकरुन पुनरुत्पादनाकरिता रुपांतरीत भाग.
Line ४० ⟶ ४३:
# याला स्त्री किजमंडल असेही म्हणतात.
# ज्या भागांचे हे बनलेले असते त्याला किंज (Carpel) असे म्हणतात.
किंजमंडलाचे सुद्धा तीन भाग असतात.
# किंजपुट (Ovary) - किंजपुटामध्ये अतिलहान बीजक पर्यण्ड (Ovule) असतो. प्रत्येक बीजकामधे एक लंबवर्तुळाकृती पेशी असते. तिला गर्भकोश किंवा भ्रूण-स्थूल (Embryo sac) असे म्हणतात.
# किंजल - कुक्षिवृन्त (Style)
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्ग:फुले" पासून हुडकले