"अंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३५:
* इतर भाषांतील नावे : (म) अंजन, (सं) अंजन, (हिं) अंजन
 
[[चित्र:ANJAN.jpg|thumb|left]]
 
===वर्णन===
अंजनाचा वृक्ष सर्वसाधारणपणे [[पानझडीच्या वन|शुष्क पानझडीच्या वनांत]] आढळतो. अंजनाचा वृक्ष सरासरी १५ ते २५मीटर उंच वाढतो. खोड खरबरीत तपकिरी रंगाचे असून साल भेगाळलेली दिसते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते त्याप्रमाणे खोडाचा रंग गडद होत जातो. पाने [[संयुक्तपर्णी]], दोन पर्णिकांची मिळून बनलेली असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अंजन" पासून हुडकले