"सप्टेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bcl:Septyembre 24
छो सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:24 سبتمبر; cosmetic changes
ओळ ३:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|सप्टेंबर|२४|२६७|२६८}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सातवे शतक ===
* [[इ.स. ६२२|६२२]] - [[मोहम्मद पैगंबर]]ने [[मक्का|मक्केहून]] [[मदिना]]ची [[हिजरत]] पूर्ण केली.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६६४|१६६४]] - [[नेदरलँड्स]]ने [[न्यू ऍम्स्टरडॅम]] आत्ताचे [[न्यू यॉर्क]] [[इंग्लंड]]च्या हवाली केले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४१|१८४१]] - [[ब्रुनेई]]ने [[सारावाक]] [[इंग्लंड]]च्या हवाली केले.
* [[इ.स. १८६९|१८६९]] - [[जे गूल्ड]] आणि [[जेम्स फिस्क]]ने संगनमत करून रचलेला [[सोने|सोन्याचा]] बाजार हस्तगत करण्याचा कट उधळून लावण्यासाठी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[युलिसिस एस. ग्रँट]]ने सरकारी तिजोरीतून सोने विकण्याचा हुकुम दिला. सोन्याचा भाव कोसळला.
* [[इ.स. १८९०|१८९०]] - [[मोर्मोन]] चर्चने [[बहुपत्नीत्त्व|बहुपत्नीत्त्वाची]] प्रथा अमान्य केली.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[एडमंड बार्टन]]ने राजीनामा दिल्यावर [[आल्फ्रेड डीकिन]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[हॉन्डो मोटर कंपनी]]ची स्थापना.
ओळ २२:
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[पुणे करार|पुणे करारावर]] स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[मृत्युंजय]] या कादंबरीसाठी [[शिवाजी सावंत]] यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे '[[मूर्तिदेवी पुरस्कार]]' जाहीर.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[हरिकेन रिटा]] हे चक्रीवादळ [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[टेक्सास]] राज्याच्या [[बोमॉँट, टेक्सास|बोमॉँट]] शहराजवळ समुद्रातून किनार्‍यावर आले. या वादळाने बोमॉँट शहर व जवळ असलेल्या नैऋत्य [[लुईझियाना]]मध्ये अतोनात नुकसान केले.
* [[इ.स. २००७|२००७]] - [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७]] मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील [[जोहान्सबर्ग]] येथे झालेला अंतिम सामना [[महेंद्रसिंह धोणी]]च्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १५|१५]] - [[व्हिटेलियस, रोमन सम्राट]].
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[प्रभाकर शंकर मुजुमदार]], चित्रपट कलावंत.
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[स.गं. मालशे]], लेखक व समीक्षक.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ३६६|३६६]]- [[पोप लायबेरियस]].
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[ वासुदेव पाळंदे]], दिग्दर्शक व संघटक.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[श्रीपाद रघुनाथ जोशी]], - शब्दकोशकार, अनुवादक.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
[[सप्टेंबर २२]] - [[सप्टेंबर २३]] - [[सप्टेंबर २४]] - [[सप्टेंबर २५]] - [[सप्टेंबर २६]] - [[सप्टेंबर महिना]]
ओळ ४८:
[[af:24 September]]
[[an:24 de setiembre]]
[[ar:ملحق:24 سبتمبر]]
[[arz:24 سبتمبر]]
[[ast:24 de setiembre]]