Content deleted Content added
Maihudon (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६६:
||[[Image:Barnstar-goldrun7.png|100px|मराठी विकिपिडीयावरील क्रीडाविषयक योगदानाबद्दल|center|frame]]
|}
(१)'''राज्याचे विभाग''':राज्य शासनाने राज्याच्या Administration साठी ह्या divisions केलेल्या असतात.नागपूर विभाग,पुणे विभाग,.........इत्यादी. '''विभागीय आयुक्त''' (Divisional Commissioner) हे त्या त्या विभागाचे प्रमुख असतात. जसे-'''नागपूर विभाग''': या विभागांतर्गत नागपूर,वर्धा,यवतमाळ,भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे येतात. त्या त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी(collector) हे त्या त्या जिल्ह्यांचे प्रमुख(Boss) असतात. या सर्व 'जिल्हाधिकार्‍यांचे' प्रमुख (Boss)म्हणजे त्या विभागाचे '''विभागीय आयुक्त'''.
 
(२)'''महानगर पालिका आयुक्त'''(Municipal Commissioner) हे वेगळे. प्रत्येक गावाच्या /महानगराच्या देखभालीसाठी Local bodies असतात(स्थानिक स्वराज्य संस्था). नगर परिषद/नगरपालिका/महानगर पालिका इत्यादी. कोणती स्वराज्य संस्था(नगर परिषद/नगरपालिका की महानगर पालिका) हे त्या गावाच्या/नगराच्या लोकसंख्येवर अवलंबुन असते. त्यांचे काम गावाची/नगराची/महानगराची देखभाल हे असते. स्वच्छता राखणे,दिवाबत्ती,नागरिकांचे आरोग्य,पाणीपुरवठा,नगराचे/गावाचे नियोजन इत्यादी.
मुंबई/पुणे/ठाणे/नागपूर........ ही महानगरे होत.या महानगराच्या गठित महानगर पालिकेचे आयुक्त हे '''महानगर पालिका आयुक्त''' एखाद्या छोट्या गावात त्याच्या लोकसंख्येच्या आधारावर नगर परिषद असु शकते.त्या नगरपरिषदेचे मुख्य हे '''मुख्याधिकारी''' असतात.
 
 
[http://www.maharashtra.gov.in/english/government/govSecretaryShow.php?desigName=Divisional%20Commissioner and Additional Divisional Commissioner&desigId=14| या सरकारी] संकेतस्थळावर,(सरकारी गतीने थोडे हळु उघडते.धीर धरावयास हवा.) 'विभागीय आयुक्त' बद्दल अधिक माहिती हवी असल्यास मिळु शकते.
 
खुलासा न झाल्यास पुन्हा सांगा.मग विस्तृत माहिती देइल.
[[सदस्य:V.narsikar|V.narsikar]] ०७:२२, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)
"https://mr.wikipedia.org/wiki/सदस्य:Maihudon" पासून हुडकले