"पानिपत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ml:പാനിപത്
No edit summary
ओळ २:
 
हे शहर [[पानिपत जिल्हा|पानिपत जिल्ह्याचे]] प्रशासकीय केन्द्र आहे.दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.
 
 
== इतिहास ==
Line १५ ⟶ १४:
[[पानिपतचे दुसरे युद्ध]] १५५६ मध्ये [[हेमू]] आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
 
[[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत चे तिसरे युद्ध]] [[१५ जानेवारी]], [[इ.स. १७६१]] रोजी [[मराठा साम्राज्य|मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ"]] आणि [[अहमद शहा अब्दाली]] यांच्यात झाले. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झालि. या युद्दामुळे मराठ्याचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
 
==इतर==
"https://mr.wikipedia.org/wiki/पानिपत" पासून हुडकले